Nojoto: Largest Storytelling Platform

कधी कधी शब्द असे मनात नाचायला लागतात.. मग मी पाहत

कधी कधी शब्द असे मनात नाचायला लागतात..
मग मी पाहत बसते त्यांना ...ऐकते फक्त त्यांना...
नाचू देते, मनसोक्त धिंगाणा घालू देते मनात...
त्यांना नेहमी कवितेतच का बसवायचं...

- सुप्रिया शब्द... कळले तर बोल...बाकी नुसतेच अबोल....