Nojoto: Largest Storytelling Platform
supriyashinde5711
  • 4Stories
  • 12Followers
  • 23Love
    0Views

Supriya Shinde

  • Popular
  • Latest
  • Video
609857b1a86ac826d9e064e60845919c

Supriya Shinde

दारामागे अडकवलेला तुझा शर्ट, येता जाता दिसतो..
त्यातला तुझा दरवळ, अन् तूच जवळ भासतो..
बघ ना...तुझं नसणं पण एक असणं आहे...

तू निघताना केलेला मेसेज अजून इनबॉक्स मध्ये आहे..
आठवण तुझीच सारखी, या दुराव्यात एक सलगी आहे..
बघ ना...तुझं नसणं पण एक असणं आहे...
- सुप्रिया तुझं नसणं पण एक असणं आहे ....

तुझं नसणं पण एक असणं आहे .... #poem

609857b1a86ac826d9e064e60845919c

Supriya Shinde

कधी कधी शब्द असे मनात नाचायला लागतात..
मग मी पाहत बसते त्यांना ...ऐकते फक्त त्यांना...
नाचू देते, मनसोक्त धिंगाणा घालू देते मनात...
त्यांना नेहमी कवितेतच का बसवायचं...

- सुप्रिया शब्द... कळले तर बोल...बाकी नुसतेच अबोल....

शब्द... कळले तर बोल...बाकी नुसतेच अबोल.... #Quote

609857b1a86ac826d9e064e60845919c

Supriya Shinde

Tunnel एक तुझी
एक माझी  
गोष्ट नवी
सोपी साधी...

संध्या वेळी
नभी लाली
प्रेम रंग
तुझ्या गाली...

तुझी आस
तुझे भास
तूच सदा
आस पास...

माझे जग
तुझ्या ठायी
तुझी ओढ
शब्दां राही...

- सुप्रिया
 kavita ....ek mazi ...sopi sadhi

kavita ....ek mazi ...sopi sadhi #poem

609857b1a86ac826d9e064e60845919c

Supriya Shinde

Tunnel एक तुझी
एक माझी  
गोष्ट नवी
सोपी साधी...

संध्या वेळी
नभी लाली
प्रेम रंग
तुझ्या गाली...

तुझी आस
तुझे भास
तूच सदा
आस पास...

माझे जग
तुझ्या ठायी
तुझी ओढ
शब्दां राही...

- सुप्रिया kavita ....ek mazi ...sopi sadhi

kavita ....ek mazi ...sopi sadhi #poem


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile