Nojoto: Largest Storytelling Platform

"कवितेचं आगळंवेगळं जग, जरा न्याहाळुन बघ, नंतर तु ह

"कवितेचं आगळंवेगळं जग,
जरा न्याहाळुन बघ,
नंतर तु ह्यामध्येच हरवशील,
जग सोडुन स्वत:मध्येच वावरशील.." !

कवी आणि कवितेंच्या संवादामध्ये अलंकार, यमक, वृत्त, प्रास‌ दरवेळीचं असावचं असं काही नसतं ; विषय असतो तो फक्त म्हणजे 'भावनांचा'.
राग,प्रेम, शोक,भय... या प्रमाणेच प्रत्येक भावना शब्दात गुंफुन आणि ओळीत मांडुन व्यक्त करायचं माध्यम म्हणजेच "कविता"

कवीला judge न करता कवेत घेण्याची क्षमता फक्त 'कवितेमध्येच' असते...!

- @सानिकाव्य..✍️

©Sanika Chavan663 #poem 

#कवितादिन #21march #nojoto #marathi 

#CityWinter