Nojoto: Largest Storytelling Platform
sanikachavan5605
  • 22Stories
  • 2Followers
  • 187Love
    0Views

Sanika Chavan663

मैं लड़की हु साधारण, कोई ना दुखी हो मेरे कारण, यही है मेरा सीधा धोरण!

https://sanikachavanquotes.blogspot.com/?m=1

  • Popular
  • Latest
  • Video
ec8df267675fc61505bde5f5918aa131

Sanika Chavan663

आपल्यातल्या परक्यांना,
नि परक्यातील आपल्यांना,
कोण पारखे ?

इथे फक्त तुच तुझा आहे,
बाकी सगळेच सारखे !

- ©सानिकाव्य..✍️

©Sanika Chavan663 #marathi #nojato #sanikachavanquotes 

#Happy
ec8df267675fc61505bde5f5918aa131

Sanika Chavan663

"कवितेचं आगळंवेगळं जग,
जरा न्याहाळुन बघ,
नंतर तु ह्यामध्येच हरवशील,
जग सोडुन स्वत:मध्येच वावरशील.." !

कवी आणि कवितेंच्या संवादामध्ये अलंकार, यमक, वृत्त, प्रास‌ दरवेळीचं असावचं असं काही नसतं ; विषय असतो तो फक्त म्हणजे 'भावनांचा'.
राग,प्रेम, शोक,भय... या प्रमाणेच प्रत्येक भावना शब्दात गुंफुन आणि ओळीत मांडुन व्यक्त करायचं माध्यम म्हणजेच "कविता"

कवीला judge न करता कवेत घेण्याची क्षमता फक्त 'कवितेमध्येच' असते...!

- @सानिकाव्य..✍️

©Sanika Chavan663 #poem 

#कवितादिन #21march #nojoto #marathi 

#CityWinter
ec8df267675fc61505bde5f5918aa131

Sanika Chavan663

तु,
आदत नहीं; शिद्दत है,
मन्नत नहीं; जन्नत है,
पहचान नहीं; जान है,
प्यास नहीं; सास है,
जुनून नहीं; सुकुन है,
दवां नहीं; दुवा है,
वजुद नहीं; गवां हैं..!

©Sanika Chavan663 #sanikachavanquotes #sanikachavanwriter 

#ValentineDay
ec8df267675fc61505bde5f5918aa131

Sanika Chavan663

तु,
आदत नहीं; शिद्दत है,
मन्नत नहीं; जन्नत है,
पहचान नहीं; जान है,
प्यास नहीं; सास है,
दवां नहीं; दुवा है,
वजुद नहीं; गवां हैं..!

©Sanika Chavan663 #ValentineDay #nojohindi #sanikachavanquotes 

#Hug
ec8df267675fc61505bde5f5918aa131

Sanika Chavan663

बदलाव आपने आप मैं
बहुत से लोग कहते है की, बदलाव समाज मैं लाना चाहिए , बदलाव लोगों में लाना चाहिए, पर; मुझे बदलाव आपने आप में ही लाना है | मेरी सोच दुनिया से जरा हटके है, इसलिए में कुछ लोगों की नजरो में गलत हुं, लेकिन; मुझे खुद की नज़रों में हमेशा ही ऊंचा रहना है | मुझे बहुत लोग मेरे खिलाफ खड़े होंगे लेकिन; मुझे हमेशा खुद के साथ डटकर खड़ा होना चाहिए |
 मुझे अब किसी और से उम्मीद नही रखनी, बस खुदसे उम्मीद रखनी है, खुद का कल बेहतर बनाने में focus करना है, और ये बदलाव मुझे मेरे लिए खुद में लाना बहुत जरूरी है| 
मुझे अब किसी और पे भरोसा रखके,
मेरा दिल नही तोड़ लेना है,
बस अब खुद पे भरोसा रखके,
मुझे मेरा ही दिल जीत लेना है !
मुझे पता है की, खुद में बदलाव लाना इतना आसान नहीं है, लेकिन; मुझे ये भी पता है की ; ये बदलाव मुझे खुद में ही और बेहतरीन बना सकता है| मुझे खुद में बदलाव इस कदर लाना है की ; दूसरों के बदल जाने से मुझे कोई फर्क नही पड़ना चाहिए | खुशी दूसरे लोगों में ढूंढने की बजाय मुझे खुद में ही सुकून ढूंढना है |
लोग क्यों बदल जाते है; ये सवाल नही पूछना , बल्कि ; "मैं क्यों नहीं बदल जाती", ये सवाल मुझे खुद से पुछना है | अब मुझे लोगोंको नही खुद को ही जानना है|
मुझे खुद में इसलिए बदलाव नहीं लाना है, ताकि;
मैं लोगों को पसंद आ सकु,
बल्कि मुझे खुद में इसलिए बदलाव लाना है, ताकि; 
में खुद को बेहतरीन पा सकु |
हे प्रभु मुझे इतनी हिम्मत देना की ; मैं इस कदर खुद में बदलाव ला सकु और खुद को ही शिद्धत से चाह सकु |

©Sanika Chavan663 #sanikachavanquotes #sanikachavanwriter #nojotohindi 

#Photos
ec8df267675fc61505bde5f5918aa131

Sanika Chavan663

मुठभर मावळे सोबत   ठेवुन,
आणि प्रजेची दखल घेऊन,
जे प्रजेच्या कल्याणासाठी लढ़त,
त्यांना छत्रपती शिवाजी राजे असे म्हणत!

महाराजांची एवढी महान होती कीर्ती,
त्यांच्या समोर शत्रुंचे डाव हारती !

महाराजांचे होते अवघे ५० वर्षाचे आयुष्य,
पण त्यांच्या मुळेच आज उज्ज्वल आहे प्रजेचे भविष्य !

महाराजांनी अवघ्या ५० वर्षात इतिहास रचला,
त्यांच्या समोर संपुर्ण मुघल साम्राज्य खचला !

राजे अजुनही गेलेले नाहीत,
ते आज ही इतिहासाचा पाना वर आणि; 
रयतेच्या मनावर राज्य करीत आहेत !
त्यांची कीर्ती आहे अजरामर;
त्यामुळे ते आज ही रयतेच्या हृदयात आहेत अमर !

Real heroes never die !

©Sanika Chavan663 #Chhatrapati 
#शिवाजीमहाराज 
#shivjayanti
ec8df267675fc61505bde5f5918aa131

Sanika Chavan663

त्या इवल्याशा जीवावर काय लिहाव,
ज्याच्या डोळ्यात निरागसते च कुंपण दिसावं,

एक क्षणभर थांबून त्याला पहावं,
आणि त्याच्यात च संपूर्ण विसावुन जावं!

जेव्हा मला एकटेपणा वाटावा,
तेव्हा मला तिचा चिवचिवाट भासावा!

आपआपल्या विश्वा मध्ये ती संतपणे उड़ते आहे,
हे जग किती क्रुर आणि निष्ठुर आहे हे ती पाहते आहे !

जीव इवलासा आहे, पण निस्वार्थ आहे,
तिच्याही चिवचिवटाचा काहीना काही अर्थ आहे !

©Sanika Chavan663 #चिमणी 
#मराठीकविता 
#Sanikachavanquotes

#bestfriends

चिमणी मराठीकविता Sanikachavanquotes bestfriends

ec8df267675fc61505bde5f5918aa131

Sanika Chavan663

तुला पाहुन डोळे माझे तृप्त होती,
तुझ्या डोळ्यात पाहताच तुझ्या मनातले सारे भाव कळती,
काय आश्चर्य आहे हे आपुल्या नात्याचे,
तुझ्यात मी आणि  माझ्यात तु हरवुन जायचे !

©Sanika Chavan663 #love
#sanikachavanwriter 
#marathi 
#sanikachavanquotes

#Nojoto
ec8df267675fc61505bde5f5918aa131

Sanika Chavan663

न बोलताच तु मनातलं समजुन घे ना,
निदान तुझ्या मनात काय आहे ते तरी सांग ना,
आत्ता त्रास होतोय तुझ्या अबोलपनाचा,
नक्की काय संबंध आहे तुझ्या आणि माझ्या मनाचा...

©SanikaChavan663 #लव 
#कविता 
#sanikachavanquotes

#holdinghands
ec8df267675fc61505bde5f5918aa131

Sanika Chavan663

Choose the one
👇
Do what you love
or
love what you do

©SanikaChavan663 #sanikachavanwriter 
#sanikachavanquotes
#hills
loader
Home
Explore
Events
Notification
Profile