Nojoto: Largest Storytelling Platform

चारचौघात असताना सतत हसतो मी एकांतात मात्र रडत बसतो

चारचौघात असताना सतत हसतो मी
एकांतात मात्र रडत बसतो मी,
लोकात असताना डोळ्यातील अश्रू नेहमीच लपून राहतात,
एकांतात मात्र नदीच्या प्रवाहा प्रमाणे वाहतात.

 #प्रेन #yqquotes #yqlove #yqtales #एकांतवेळी #yqtai #एकांतवास