Nojoto: Largest Storytelling Platform

फासा टाकला प्रेमाचा मन तिच्याशी भिडल ताईत तिच्या प

फासा टाकला प्रेमाचा
मन तिच्याशी भिडल
ताईत तिच्या प्रीतीच
गळ्यात माझ्या पडल
वार तिच्या हे प्रेमाच
भरल माझ्या अंगात 
मारला लिबु इश्कचा
झालोय मी झिंगाट झालोय मी झिंगाट
फासा टाकला प्रेमाचा
मन तिच्याशी भिडल
ताईत तिच्या प्रीतीच
गळ्यात माझ्या पडल
वार तिच्या हे प्रेमाच
भरल माझ्या अंगात 
मारला लिबु इश्कचा
झालोय मी झिंगाट झालोय मी झिंगाट

झालोय मी झिंगाट #poem