Nojoto: Largest Storytelling Platform

अरे अडाण्याला शिक्षण द्यावं, बेघरांना घर द्यावं, र

अरे अडाण्याला शिक्षण द्यावं, बेघरांना घर द्यावं,
रंजल्या – गांजल्याची सेवा करावी,
मुक्या प्राण्यावर
दया करावी…
बापहो देव यांच्यात राहतो बापहो देव
देवळात राहत नाही…
देव आपल्या मनात राहतो…
देवळात फक्त पुजा-याचे पोट राहते !!

©Kajal Wade
  sant gadge Maharaj.....  #vichar  चांगले विचार
kajalwade3209

SantVchar

New Creator

sant gadge Maharaj..... #vichar चांगले विचार #मराठीविचार

135 Views