Nojoto: Largest Storytelling Platform

आळस असतो तो जो आज,उद्या करत काम पुढे ढकलत राहतो,

आळस असतो तो 
जो आज,उद्या करत काम पुढे ढकलत राहतो,
आपल्या अंगात असलेल्या कार्यक्षमतेला 
मारत राहतो.
म्हणूनच कित्येक गोष्टी राहून जातात अपूर्ण,
आज करू,उद्या करू म्हणतात 
म्हणूनच होत नाहीत पूर्ण.
चला सर्वांनी मिळून आज हा निर्णय करू,
आजच सुरुवात करा म्हणण्यापेक्षा
आत्ता करू,लगेच करू म्हणत सुरुवात करू.

योगेश आ आ.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
आजचं सुरुवात करा...
चांगल्या गोष्टींना आपलसं करायसाठी आजचं सुरुवात करावा लागते.
चला तर मग भर-भरुन लिहीण्याची आजचं सुरुवात करा.
#आजचंसुरुवातकरा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.