Nojoto: Largest Storytelling Platform

देखिले तेच सारे, जे जे दाखविले, सावली मोठी पाहून व

देखिले तेच सारे, जे जे दाखविले,
सावली मोठी पाहून वाटे हे आगळे।
आरसा माझाच , पाहून हसे मलाच,
म्हणे तुझे प्रतिबिंब आहे मात्र वेगळे। #मराठी #चारोळी #आरसा #yq_gns
देखिले तेच सारे, जे जे दाखविले,
सावली मोठी पाहून वाटे हे आगळे।
आरसा माझाच , पाहून हसे मलाच,
म्हणे तुझे प्रतिबिंब आहे मात्र वेगळे। #मराठी #चारोळी #आरसा #yq_gns