Nojoto: Largest Storytelling Platform

सुंदरतेच्या बंधनात अडकून ही न अडकलेल...प्रेम... म

सुंदरतेच्या बंधनात अडकून ही
न अडकलेल...प्रेम...

मिळण्याच्या मोहात पडून ही
मोह आवरणं...प्रेम...

डोळ्यात अश्रू असून ही 
चेहर्‍यावर हास्य आणणार...प्रेम...

आपल्या भावना जाणून ही 
न सांगता हृदयात ठेवणारं... प्रेम... 

काळाच्या पल्याडच प्रेम... 
अनंत आशाचं प्रेम... 
बेभान प्रेम... 
तृप्त प्रेम... 
माझ्या आणि त्याच्या मनाला जोडणारं... प्रेम... #love #lovepoem #marahi #prem #प्रेम #प्रेमभावना #हृदय #heart
सुंदरतेच्या बंधनात अडकून ही
न अडकलेल...प्रेम...

मिळण्याच्या मोहात पडून ही
मोह आवरणं...प्रेम...

डोळ्यात अश्रू असून ही 
चेहर्‍यावर हास्य आणणार...प्रेम...

आपल्या भावना जाणून ही 
न सांगता हृदयात ठेवणारं... प्रेम... 

काळाच्या पल्याडच प्रेम... 
अनंत आशाचं प्रेम... 
बेभान प्रेम... 
तृप्त प्रेम... 
माझ्या आणि त्याच्या मनाला जोडणारं... प्रेम... #love #lovepoem #marahi #prem #प्रेम #प्रेमभावना #हृदय #heart
amruta2628016810664

Amruta

New Creator