Nojoto: Largest Storytelling Platform

खबर मनाच्या या भावनांना जाणिवांची भर असते अबोल अस

खबर

मनाच्या या भावनांना जाणिवांची भर असते
अबोल असले तरी ओलाव्यांची सर असते
कीतीही लपवलं तरी देखील
प्रत्येकाला आठवणीद्वारे प्रत्येकाची खबर असते

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #खबर #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writing #marathi #charoli #charolya #miss #Missing #Memories