Nojoto: Largest Storytelling Platform

आजचा सुविचार पुढच्या पानावर आपली भूमिका काय आहे ह

आजचा सुविचार

पुढच्या पानावर आपली भूमिका काय आहे हे आपल्याला माहित नाही
आयुष्याचं पान पुढे गेलेलं ते माग घेता येणार नाही
पुढचं भविष्य चांगलं होण्यासाठी आपल्याला विचार दिलेले आहेत
फक्त ते विचार समोरच्याला विचार करणारे असावेत
आपले विचार समोरच्या माणसाचे विचार बदलेल असे असावेत

सुप्रिया येवले📑✍️

©Supriya Yewale
  #kitaab आजचा सुविचार

#kitaab आजचा सुविचार #मराठीविचार

0 Views