काल तू तसा, अन् आज हा असा, कोण जाणे तू, उद्या असशील कसा? अनंत रंग तुझे, तुझ्या नाना कला, कसे ओळखावे मी, तू खरा आहे कसा? - वीणा ©Rajeshwari Ghume #वीणा #प्रेम #Butterfly