Nojoto: Largest Storytelling Platform

जीवन एक प्रवास आहे, खडतर अशा त्याच्या वाटा आहेत. व

जीवन एक प्रवास आहे,
खडतर अशा त्याच्या वाटा आहेत.
वाटेवर ह्या कित्येक अडचणी,
कित्येक संकटे आहेत.
ह्या सर्व अडचणींवर,संकटांवर जे मात करतात,
जीवनात तेच खरे यशस्वी होतात.
ह्या जीवन प्रवासात कित्येक ठिकाणी
थांबतील वाटा पण तुम्ही थांबू नका,
आत्मविश्वासाने पुढे सरका,स्वतः वाटा बनवा,
पण प्रवास आपला रोखू नका. सुप्रभात माझ्या दादा आणि ताईनों
कसे आहात? 
आजचा विषय आहे
थांबतील वाटा पण तुम्ही थांबू नका...
#थांबूनका
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
जीवन एक प्रवास आहे,
खडतर अशा त्याच्या वाटा आहेत.
वाटेवर ह्या कित्येक अडचणी,
कित्येक संकटे आहेत.
ह्या सर्व अडचणींवर,संकटांवर जे मात करतात,
जीवनात तेच खरे यशस्वी होतात.
ह्या जीवन प्रवासात कित्येक ठिकाणी
थांबतील वाटा पण तुम्ही थांबू नका,
आत्मविश्वासाने पुढे सरका,स्वतः वाटा बनवा,
पण प्रवास आपला रोखू नका. सुप्रभात माझ्या दादा आणि ताईनों
कसे आहात? 
आजचा विषय आहे
थांबतील वाटा पण तुम्ही थांबू नका...
#थांबूनका
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

सुप्रभात माझ्या दादा आणि ताईनों कसे आहात? आजचा विषय आहे थांबतील वाटा पण तुम्ही थांबू नका... #थांबूनका #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine