Nojoto: Largest Storytelling Platform

#भिमराया धार अन्यायाची बोथट करन्यासाठी, भिमराया ल

#भिमराया

धार अन्यायाची बोथट करन्यासाठी,
भिमराया लेखनी तुमची तलवार होती..!!

तुम्ही करता स्पर्श पाण्याला,तळे हे 
चवदार करन्यासाठी,
काळ्यारामाचा दरवजा दगडाने तोडन्यासाठी,
भिमराया लेखनी तुमची तलवार होती..!!

माझ्या गळ्यातलं मडकं फोडन्यासाठी,
जातीवादाची भिंत पाडन्यासाठी
भिमराया लेखनी तुमची तलवार होती..!!

मनुच्या डोक्याला जमिनीत गाडन्यासाठी,
पामरा रक्ताचा स्वाभिमान मिळवन्यासाठी,
भिमराया लेखनी तुमची तलवार होती..!!

युगपुरूष विश्वरत्न,महामानव,भारतरत्न 
डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 
जयंती निमित्त सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा.

-संदीप मोरे,
अशोका फाउंडेशन,आशा ट्रेडर्स,नाशिक #भिमजयंती
#जयभिम
#भिमजयंतीडिजिटलउत्सव२०२०
#भिमराया

धार अन्यायाची बोथट करन्यासाठी,
भिमराया लेखनी तुमची तलवार होती..!!

तुम्ही करता स्पर्श पाण्याला,तळे हे 
चवदार करन्यासाठी,
काळ्यारामाचा दरवजा दगडाने तोडन्यासाठी,
भिमराया लेखनी तुमची तलवार होती..!!

माझ्या गळ्यातलं मडकं फोडन्यासाठी,
जातीवादाची भिंत पाडन्यासाठी
भिमराया लेखनी तुमची तलवार होती..!!

मनुच्या डोक्याला जमिनीत गाडन्यासाठी,
पामरा रक्ताचा स्वाभिमान मिळवन्यासाठी,
भिमराया लेखनी तुमची तलवार होती..!!

युगपुरूष विश्वरत्न,महामानव,भारतरत्न 
डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 
जयंती निमित्त सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा.

-संदीप मोरे,
अशोका फाउंडेशन,आशा ट्रेडर्स,नाशिक #भिमजयंती
#जयभिम
#भिमजयंतीडिजिटलउत्सव२०२०