Nojoto: Largest Storytelling Platform

एक दिवस तू न दिसता लक्षात आले, तुझ्या प्रेमात पडण्

एक दिवस तू न दिसता लक्षात आले,
तुझ्या प्रेमात पडण्याची सुंदर अशी मी चूक केली.
तुझ्याशी रोज रोज बोलून,
स्वतःला तुझी सवय लावून घेतली. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
सवय...
#सवय१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे सवय... #सवय१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine