Nojoto: Largest Storytelling Platform

ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आह

ती आई आहे, ती ताई आहे,
ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे, ती जन्म आहे,
ती माया आहे,
तीच सुरुवात आहे आणि
सुरुवात नसेल तर
बाकी सारं व्यर्थ आहे...
जागतिक
महिला दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!

©KhaultiSyahi
  #Feminism #Women #womansDay #womanpower #marathi #khaultisyahi #Nojoto #womanhood