Nojoto: Largest Storytelling Platform

आपलं काम झालं की संपलं,असं कुठं चालतं का ? मी पहिल

आपलं काम झालं की संपलं,असं कुठं चालतं का ?
मी पहिलं आहे कित्येकदा,असं वागणं शोभत का ?.
गरज लागते जेव्हा,खुप जवळीक साधत राहतात,
संपली का एकदा गरज,अनोळखी प्रमाणे वागत राहतात.
गरज असताना जे पाय धरतात,तेच नंतर साथ सोडत आहे,
मी पाहिलं आहे ह्या समाजात,बऱ्याचदा असेच घडत आहे.
सुखात सोबत आणि दुःखात माघार,हल्ली असेच चित्र दिसतात,
जसे गुलाब छान दिसतो म्हणून घेतात,आणि काट्यांना काढून फेकतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी पाहिलं...
#मीपाहिलं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
हा विषय अंकुश लोखंडे यांचा आहे.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी पाहिलं... #मीपाहिलं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai हा विषय अंकुश लोखंडे यांचा आहे. #YourQuoteAndMine