Nojoto: Largest Storytelling Platform

दररोजची ती गावाकडची वाट. हिच ती गावाकडची वाट ओढ

दररोजची ती गावाकडची वाट.

हिच ती गावाकडची वाट 
ओढ लावी जिवास.
बाहेर पडलो काहीतरी करण्या
पण सायंकाळी तीची का लागे आस.

माझ्यावरून जाण्यामागे असतो
प्रत्येकाचा नवीन ध्यास.
परतूनी तुम्हा पाहून होतो
आनंद माझ्या मनास.

विसरू नको कधी तू 
हा प्रवास.
जिथे लहानाचा तू 
मोठा झालास.

काही क्षण ते आठवलं.
हया वाटेन संघर्षमय माझं बालपण दाखवलं.
म्हणूनच हिच ती गावाकडची वाट 
ओढ लावी नेहमी जिवास.

कवी - कु सचिन सदाशिव झंजे. दररोज ची ती वाट
दररोजची ती गावाकडची वाट.

हिच ती गावाकडची वाट 
ओढ लावी जिवास.
बाहेर पडलो काहीतरी करण्या
पण सायंकाळी तीची का लागे आस.

माझ्यावरून जाण्यामागे असतो
प्रत्येकाचा नवीन ध्यास.
परतूनी तुम्हा पाहून होतो
आनंद माझ्या मनास.

विसरू नको कधी तू 
हा प्रवास.
जिथे लहानाचा तू 
मोठा झालास.

काही क्षण ते आठवलं.
हया वाटेन संघर्षमय माझं बालपण दाखवलं.
म्हणूनच हिच ती गावाकडची वाट 
ओढ लावी नेहमी जिवास.

कवी - कु सचिन सदाशिव झंजे. दररोज ची ती वाट
sachinzanje6376

Sachin Zanje

New Creator

दररोज ची ती वाट