Nojoto: Largest Storytelling Platform
sachinzanje6376
  • 315Stories
  • 679Followers
  • 3.0KLove
    12.0KViews

Sachin Zanje

writing poem , good throughts, and Singing... all my friends my throughts impressed with follow more .

  • Popular
  • Latest
  • Video
e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

एका वळणावर...

जवळचे असणारे हे आपले नसतात..
आपले असणारे जवळचे असतात..

©Sachin Zanje
  #NightRoad #सचिनझंजे
e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

तुम्ही ज्या प्रकारचे ,
लोक भेटतील त्याप्रकारचे.

कवी लेखक :- सचिन सदाशिव झंजे.

©Sachin Zanje
  #duniya #कवी #लेखक #सचिनझंजे.
e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

ठरवलं तर सगळं काही करू शकतो..
  पण मनाला लागलं म्हणून ठरवलं,
आणि  मनाला कष्टदायक वाटत म्हणून सोडून दिलं ,
  असे आपण काहीही साध्य करू शकत नाही..
म्हणून एखाद्या गोष्टीशी पक्के रहा...
नक्कीच जे हवं ते प्रत्यक्षात भेटेलं.

कवी लेखक :- श्री सचिन सदाशिव झंजे.

©Sachin Zanje
  #intezaar #वक्त.#सचिनझंजे #कवी #लेखक
e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद

विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद.
       कपाळी ही गंध, चंदनाचा...||धृ ||

चंदनाचा ऐसा पितपिंताबर
           चंदनाचे कर , कटावर    ||१||

चंदनाची उटी ,शोभे सर्व अंगी 
       घननिळरंगी , रंगोनिया...||२||

चंदनाचे बन ऐसा तो सुगंध..
          येई मंद मंद , परिमळ..||३||

म्हणे कैकाडीबुवा, करागा चंदन..
झिजविण्या तन , तुम्हालागी..||४||

गायक :-गुरूवर्य पं.अजित कडकडे जी.

रचना :-संतश्रेष्ठी  कैकाडीबुवा

©Sachin Zanje #अभंगवाणी #विठ्ठल #विठ्ठूरायामाझा #सचिनझंजे.
e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

अहो, सांगा त्या बाजारातील 
 वस्तूचा भाव कसा आहे..
 कारण लिलाव तर ? 
 खिशातील वजनावर होणार आहे..

कवी लेखक :- श्री सचिन सदाशिव झंजे

©Sachin Zanje
  #Sheher #सचिनझंजे.#कवी #लेखक
e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

दिल्याने वाढते ? 
मग ती कोणतीही गोष्ट असू दे ..

कवी लेखक :-  सचिन सदाशिव झंजे

©Sachin Zanje
  #God #कवी #लेखक #सचिनझंजे
e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

सुंदर विचारांच्या ,सुंदर दुनियेचा ..
              सुंदर तो  विचार नेहमी  यावा...
    सुंदर संगतीचा, सुंदर सहवासाचा..
            सुंदर तो क्षण नेहमीच दिसावा...

कवी लेखक:- श्री सचिन सदाशिव झंजे..

©Sachin Zanje
  #yogaday #सचिनझंजे.#कवी #लेखक
e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

 दगड मी तो ओबड -धोबड
      घणाचे घाव त्यांची तोड
      विश्वास माझा त्याच्यावरी 
      तो शिल्पकार किती गोड....

कवी लेखक :- श्री सचिन सदाशिव झंजे..

©Sachin Zanje
  #सचिनझंजे.#शिल्पकार
e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

लिहून ठेवल्या गेल्या अनेक आठवणी
         शब्दरचनामध्ये गुंतून..
   जाणेच नाही शक्य आता, त्या दिवसांमध्ये परतून 
     तेव्हा बघ मी  लिहलेले पान ते एकदा उघडून..

कवी लेखक :-श्री  सचिन सदाशिव झंजे..

©Sachin Zanje
  #सचिनझंजे.#कवी #लेखक
e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

#कवी #लेखक #सचिनझंजे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile