कपटाने केली होती हत्या इथल्या भिक्खू संघाची, बौद्ध साहित्याची जाळून करून टाकली राख तरीही एकदा जगाकडे टाक करुणेचा कटाक्ष सर्वत्र बुद्ध दिसेल बुद्ध. ----भीमराव तांबे. बुद्ध