Nojoto: Largest Storytelling Platform

सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित ठेवतो, भारत दे

सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित ठेवतो,
भारत देश माझा एकात्मतेची शिकवण देतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज 71 वा प्रजासत्ताक दिन आहे.
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना प्रजासत्ताक दिनानिमीत्य हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
प्रजासत्ताक दिन हा स्वातंत्र्य,समानता आणि बंधुभावाच्या आदर्शांचा उत्सव आहे.
आपण भारतीय असल्याचा अभिमान साजरा करण्याचा हा दिवस आहे.
चला आपण सर्वांनी एकत्र येऊन आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडूया तसेच भ्रष्टाचार,अस्वच्छता,गरिबी,दहशतवाद,
जातीयवाद पासून मुक्त,नवीन भारताची निर्मिती करुया.
#प्रजासत्ताकदिन2020