Nojoto: Largest Storytelling Platform

बाह्य आवरणाला देव नाही कधीच भुलायचे भाव अंतरात पा

बाह्य आवरणाला 
देव नाही कधीच भुलायचे
भाव अंतरात पाहिजे 
वाल्यास वाल्मिकी व्हायचे..

©Dileep Bhope #dresscode
बाह्य आवरणाला 
देव नाही कधीच भुलायचे
भाव अंतरात पाहिजे 
वाल्यास वाल्मिकी व्हायचे..

©Dileep Bhope #dresscode