Nojoto: Largest Storytelling Platform

१९ फेब्रुवारी १६३० शिवनेरी वर शिवतेज जन्मले, शिवाई

१९ फेब्रुवारी १६३० शिवनेरी वर शिवतेज जन्मले,
शिवाई देवी वरून नाव त्यांचे शिवाजी ठेविले.
पिता शहाजी राजांकडून,राज कारभार,रणनीती संबंधी मार्गदर्शन लाभले,
तर सत्तेविरुद्ध आवश्यक शिस्तीचे शिक्षण माँ जिजाऊंकडून मिळाले.
शिक्षण,युद्धकला,राजनीती शास्त्र चे धडे दादोजी कोंडदेवांकडून मिळाले,
तर संत तुकाराम महाराजांकडून अध्यात्मिक मार्गदर्शन लाभले.
स्वप्न पाहिले जे हिंदवी स्वराज्याचे,ते प्रत्यक्षात ही उतरविले,
कमी मनुष्यबळ तरीही गनिमी काव्यसह शत्रूंचे नामोहरण केले.
आदिलशाही,निजामशाही,मुघलशाही सर्वांशीच हिमतीने लढले,
आणि महाराष्ट्रात मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले.
.
.
ऐसा जाणता राजा माझा जो त्रिलोकी गाजला,
त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.🚩🚩 लेखकानों💕
सुप्रभात
यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,
जाणता राजा
प्रौढ प्रताप पुरंदर,
महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस्
सिंहासनाधीश्वर,
महाराजाधिराज महाराज

लेखकानों💕 सुप्रभात यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत, जाणता राजा प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मावळे #राजामाझा #शिवजयंतीच्या_शुभेच्छा