Nojoto: Largest Storytelling Platform

World Ozone Day गंतव्य फार दूर नाही, डोळे भरून बघ

World Ozone Day  गंतव्य फार दूर नाही,
डोळे भरून बघ,
परिश्रम साथ देतील,
तू पाऊल तर टाक.

©स्वप्निल सुतार
  परिश्रम साथ देतील,तू पाऊल तर पुढे टाक.

परिश्रम साथ देतील,तू पाऊल तर पुढे टाक. #मराठीप्रेरक

76 Views