Nojoto: Largest Storytelling Platform

प्रबोधन गीत स्त्री दास्यत्व झुगारून ज्ञान दीप च

प्रबोधन गीत 

स्त्री दास्यत्व झुगारून 
ज्ञान दीप चेतवून 
शिक्षणाची दोरी  ओढली
शाळा मुलींची काढली ll धृ ll 

वंचित बहुजनांसाठी घेतले ज्ञान
 महिला शिक्षिका प्रथम बहुमान
मुलींसाठी शाळा काढली 
महात्मा फुल्यांची सावली  ll १ll 

 बावनकशी काव्यलेखन 
दीनदलितांसाठी वेचले कण 
विधवासाठी माय साऊ धावली 
सत्यधर्म तत्वे आचरलीll २ll 

विसरू नका तिच्या त्यागाला 
सामाजिक कार्य कर्तृत्वाला 
स्वाभिमानी ज्ञानज्योती दिली 
स्त्रीमुक्तीची ठिणगी सुलगली ll ३ll

©Rajendrakumar Jagannath Bhosale बालक दिन
प्रबोधन गीत 

स्त्री दास्यत्व झुगारून 
ज्ञान दीप चेतवून 
शिक्षणाची दोरी  ओढली
शाळा मुलींची काढली ll धृ ll 

वंचित बहुजनांसाठी घेतले ज्ञान
 महिला शिक्षिका प्रथम बहुमान
मुलींसाठी शाळा काढली 
महात्मा फुल्यांची सावली  ll १ll 

 बावनकशी काव्यलेखन 
दीनदलितांसाठी वेचले कण 
विधवासाठी माय साऊ धावली 
सत्यधर्म तत्वे आचरलीll २ll 

विसरू नका तिच्या त्यागाला 
सामाजिक कार्य कर्तृत्वाला 
स्वाभिमानी ज्ञानज्योती दिली 
स्त्रीमुक्तीची ठिणगी सुलगली ll ३ll

©Rajendrakumar Jagannath Bhosale बालक दिन