Nojoto: Largest Storytelling Platform

लाचार लोकशाही सारेच बोलणारे नाहीत ऐकणारे, ऐकून क

लाचार लोकशाही 

सारेच बोलणारे नाहीत ऐकणारे,
ऐकून काय घ्यावे? बाताच फेकणारे! 

झाले उदंड नेते कोणास चाड नाही,
पाहून पीठ सारे, रोटीच शेकणारे! 

हा देश युवकांचा, आहे तरूण ताठा
खुर्चीत बैसती का? काठीच टेकणारे! 

लाचार लोकशाही, हैराण आम जनता
धास्तीच वाटते ती, पाहून खेकणारे! 

पैशाशिवाय येथे, ना काम होत आहे
दीनास भासती ते, दैत्यच रेकणारे! 

®जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade #Letter_To_Republic_India
लाचार लोकशाही 

सारेच बोलणारे नाहीत ऐकणारे,
ऐकून काय घ्यावे? बाताच फेकणारे! 

झाले उदंड नेते कोणास चाड नाही,
पाहून पीठ सारे, रोटीच शेकणारे! 

हा देश युवकांचा, आहे तरूण ताठा
खुर्चीत बैसती का? काठीच टेकणारे! 

लाचार लोकशाही, हैराण आम जनता
धास्तीच वाटते ती, पाहून खेकणारे! 

पैशाशिवाय येथे, ना काम होत आहे
दीनास भासती ते, दैत्यच रेकणारे! 

®जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade #Letter_To_Republic_India