Nojoto: Largest Storytelling Platform

सांगतो मी ऐक ना तु,भाव माझ्या मनातले, वाटते उडावे

सांगतो मी ऐक ना तु,भाव माझ्या मनातले,
वाटते उडावे स्वच्छंदी होवूनी,पाखरू नभातले...
निळ्या भोर या आकाशात मी हरवून जावे कुठेतरी...
चंद्ररुपी या मनाला भेटावी जणू एकांत चांदणी...!
- Jaydeep Zunjarrao #Star #एकांत_चांदणी