Nojoto: Largest Storytelling Platform

तुला काय वाटले तू जीवनाच्या प्रवासात एकटी असणार क

तुला काय वाटले तू जीवनाच्या
 प्रवासात एकटी असणार का ... ? 
तुझ्यासाठी मी आणि माझ्यासाठी तू 
 एवढं पुरे असेल ना ....?

©Pranjali Dande
  #प्रेम #मराठी #PranjaliDande