Nojoto: Largest Storytelling Platform

मान्य नाही मला तुझे असे सोडून जाणे आठवणीच्या डो

   मान्य नाही मला
तुझे असे सोडून जाणे
आठवणीच्या डोहावर
एकट्यानेच निःशब्द होणे.
             मान्य नाही मला
      तुझ्या डोळ्यातील अश्रू पाहणे
      भेटीसाठी व्याकुळलेल्या प्रियकरास
          विरहाच्या दुःखात ठेवणे.
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मान्य नाही मला...
#मान्यनाहीमला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
   मान्य नाही मला
तुझे असे सोडून जाणे
आठवणीच्या डोहावर
एकट्यानेच निःशब्द होणे.
             मान्य नाही मला
      तुझ्या डोळ्यातील अश्रू पाहणे
      भेटीसाठी व्याकुळलेल्या प्रियकरास
          विरहाच्या दुःखात ठेवणे.
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मान्य नाही मला...
#मान्यनाहीमला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मान्य नाही मला... #मान्यनाहीमला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine