Nojoto: Largest Storytelling Platform
somnathgawade1372
  • 1.6KStories
  • 9Followers
  • 4Love
    623Views

somnath gawade

  • Popular
  • Latest
  • Video
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

0 Bookings

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

तुझ्या चेहऱ्यावरची खळी
 मला भुरळ पाडते;
का कुणास ठाऊक प्रिये
जीवाला तुझीच ओढ लावते #ओढ

1 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

हृदयाशी हृदयाची
तार आता जुळली 
संवेदना होई सारख्या
प्रीतीची ओळख  पटली #संवेदना
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

माझा प्रेम आलाप
फक्त तुलाच ऐकू येईल
फसव्या गर्दीतही सख्ये
मी तुझाच होईल. #आलाप
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

तू भेटली अशी की
कधी भेटलीच नाही
तू बोलली अशी की
कधी व्यक्त झालीच नाही #भेट

0 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

तू असावे जवळी
ही स्वप्नवत आशा
शब्दांतून भेट तू
करू नको निराशा #अव्यक्त भावना

#अव्यक्त भावना

1 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

हा दुरावा आता सहवेना
तुझे भाव ही कळेना
व्याकुळ तुझ्यासाठी
दुसरे काहीच सुचेना
 #दुरावा
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

शब्दांतून प्रेम करणारे
आपण दोघे प्रेमदिवाने
बंधनात जरी असलो
तरी रोजचे स्वप्नात भेटणे #प्रेमदिवाने
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

शब्दांवर प्रेम करणारा मी
वाटते खरं रूप पहावे
भेटलीच कधी गर्दीत
तुला कसे ओळखावे #तुझे रूप

#तुझे रूप

0 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

वाऱ्याची झुळूक
हळूच कानात सांगे
प्रियेला माझ्या
भेटीची आस लागे
 #अव्यक्त भावना

#अव्यक्त भावना

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile