Nojoto: Largest Storytelling Platform

सुटका नाही मृत्यूशिवाय कुणासही ह्या जगी, जीवन नाही

सुटका नाही मृत्यूशिवाय कुणासही ह्या जगी,
जीवन नाही सत्कर्माशिवाय जाणुनी घ्यावे मनी.
जाणावे जन्मताच मृत्यू हे निश्चितच आहे,
राजा असो वा रंक,प्रत्येकास हे अटळ आहे.
सत्कर्म करता दुआ असते पाठीशी,
काही वेळेस तीच दुआ झुंजते आपल्या मृत्यूशी.
मानले की सुटका नाही काही केल्या मरणातुनी,
घ्यावे आशीर्वाद काही काळ मृत्यूशी लढण्या सत्कर्मातुनी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुटका नाही.
#सुटकानाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #सुटकानाही #yqtaai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुटका नाही. #सुटकानाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #सुटकानाही #yqtaai