Nojoto: Largest Storytelling Platform

संघर्ष नेहमी दुसर्‍या माणसाबरोबरच असतो असं काही न

संघर्ष नेहमी दुसर्‍या माणसाबरोबरच
 असतो असं काही नाही, 
नको असणारा निर्णय घेण्याची 
पाळी स्वत:वर आली की 
स्वत:शीच संघर्ष सुरु होतो.

©kiran
  #truecolors #quaotes  #marathi