Nojoto: Largest Storytelling Platform

नरदेहासी नरक यातना प्रेमालाच म्हणू का? इतरांना ज्

नरदेहासी नरक यातना प्रेमालाच म्हणू का? 
इतरांना ज्या भासे गोड, माझ्यासाठी कडू का?
ते म्हणतात हा कठीण प्रवास दोघांचा, हवासा वाटणारा
मज वाटे अंधारलेली वाट, भीती विचारते 'आपण पडू का' ?

मला द्वेष या भावनेचा, जिथे शब्दांचा चुराडा
'बोलेल ते समजेल' नाही नुसताच घोक पाढा 
स्वप्नातच सुंदर दिसणारा काटेरी राजवाडा
एवढे भान असून ती पायरी मी चढू का ?

©P.M. Borse #unbelievablelove

pranitaborse4686

P.M. Borse

New Creator