Nojoto: Largest Storytelling Platform

आपल्या आसपासच जग धावतच असत, आपण मात्र स्तब्ध असतो

आपल्या आसपासच जग धावतच असत,
आपण मात्र स्तब्ध असतो ,
आपल्याच दुःखात,आपल्याच गतकाळात,
पण आत्ता गरज आहे पुन्हा नवीन उमेदीची,
जून घोंगडं झटकून नवीन कात पांघरण्याची!

©Nishigandha Kakade #नवीन_उमेद

#Cityscape
आपल्या आसपासच जग धावतच असत,
आपण मात्र स्तब्ध असतो ,
आपल्याच दुःखात,आपल्याच गतकाळात,
पण आत्ता गरज आहे पुन्हा नवीन उमेदीची,
जून घोंगडं झटकून नवीन कात पांघरण्याची!

©Nishigandha Kakade #नवीन_उमेद

#Cityscape