Nojoto: Largest Storytelling Platform

तू न बोलता तुझं मौन राहणं आणि डोळ्यांनी बोलणं कळत

तू न बोलता तुझं मौन राहणं आणि डोळ्यांनी बोलणं
कळत मला 
तुझं असं न बोलता अलगद मला बिलगून जाणं
कळत मला
कारण आपल्याला एकमेकां शिवाय  इतर कोणीही नाही हे तू न बोलता जाणवून देतोस आणि माझी खूप काळजी  करतोस ते सगळं कळत मला शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
कळतं मला...
#कळतंमला
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कळतं मला... #कळतंमला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai