Nojoto: Largest Storytelling Platform

Best कळतंमला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कळतंमला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 8 Followers
  • 9 Stories
    PopularLatestVideo

Manasi Ghatge

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कळतं मला... #कळतंमला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तू न बोलता तुझं मौन राहणं आणि डोळ्यांनी बोलणं
कळत मला 
तुझं असं न बोलता अलगद मला बिलगून जाणं
कळत मला
कारण आपल्याला एकमेकां शिवाय  इतर कोणीही नाही हे तू न बोलता जाणवून देतोस आणि माझी खूप काळजी  करतोस ते सगळं कळत मला शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
कळतं मला...
#कळतंमला
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Vinod Umratkar

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कळतं मला... #कळतंमला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
कळतं मला
सर्व काही।
वळतं मात्र
काही नाही। शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
कळतं मला...
#कळतंमला
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

सुतार अक्षय

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कळतं मला... #कळतंमला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
प्रेमास होकार तुझाही आहे  
पण सध्या तुलाच काही कळत नाही 
आणि मी कळून पण काही बोलणार नाही...♥️ शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
कळतं मला...
#कळतंमला
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul waghade

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कळतं मला... #कळतंमला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
वेदनेने पांघरूण घातलेल्या
तुझ्या शब्दांत किती अर्थ आहेत... शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
कळतं मला...
#कळतंमला
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul Waghade

vaishali

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कळतं मला... #कळतंमला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
कळतं मला भाव नकळत तुझ्या मनातला
कळतं मला अर्थ तुझ्या प्रत्येक शब्दातला

न बोलताच तू खूप काही कागदावर उतरवतो
अन तुला वाटते मी तिच्यापासून खूप काही लपवतो शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
कळतं मला...
#कळतंमला
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

pooja d

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कळतं मला... #कळतंमला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
कळतं मला, तुझ्यावर
हक्क गाजवू नये ।।
 शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
कळतं मला...
#कळतंमला
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

pooja d

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कळतं मला... #कळतंमला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
कळतं मला, गुंतते
तुझेही मन माझ्यात ।
लागते ओढ तुलाही
माझ्यासोबत बोलण्यात ।।
 शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
कळतं मला...
#कळतंमला
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कळतं मला... #कळतंमला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
कळतं मला पण मी दाखवत नाही,
समोरच्याला वाटतं मला काही कळत नाही.
खरं तर मला हे जमत नाही,
कुणाला उलटं बोलून नाराज करणे,
माझ्याने होत नाही. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
कळतं मला...
#कळतंमला
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile