Nojoto: Largest Storytelling Platform

#IndiaFightsCorona पिढी न पिढी बदलत गेलं, नव्या सु

#IndiaFightsCorona पिढी न पिढी बदलत गेलं,
नव्या सुविधाचं जग आलं...
सांगावा सांगण्यासाठी केला कबुतराचा वापर,
ते जाई लोकांकडे आरपार..
ते बातमी जगभर फिरवत गेलं..
दिवसेंदिवस शोध लागत गेला,
त्यानंतर टेलिफोन आला..
लांबूनही आपल्या माणसांचा आवाज ऐकायला मिळाला...
दिवसेंदिवस प्रगती झाली,
त्यातूनच मोबाईल ची उन्नती आली..
जग बदलत गेलं लोकांच्या सुविधेसाठी,
पण लोक वापर करत्यात स्वतःच्या टाईमपास साठी...
असं कसं हे कलियुग आलं,
भल्या -भल्यांना बदलून गेलं..

©Komal Barge नवे शोध 

#IndiaFightsCorona

komalbarge4320

Komal Barge

New Creator