Nojoto: Largest Storytelling Platform

खूप जणांसाठी खूप काही केलं, ह्या खूप काही करण्यात

खूप जणांसाठी खूप काही केलं,
ह्या खूप काही करण्यात मी स्वतःलाच हरवलं.
आज जेव्हा स्वतःला जाणण्याचा,ओळखण्याचा प्रयत्न करायला निघालोय,
तेव्हा लक्षात आले,मला कुठे माझे अस्तित्वच न जाणवले.
म्हणूनच तर मी माझ्या अस्तित्वाचा शोध घ्यायला निघालो,
कोण मी,काय आहे मी,हे जाणायला निघालो.
लहान असताना सर्वांची बोलणी ऐकायचो,
घरातले तर सोडा बाहेरचे ही काहीही बोलून जायचे,
ह्यांचे हे बोलणे ऐकण्यातच मी स्वतःला हरवून बसलो.
इतरांचे ऐकण्यात आणि त्यांचा मताने वागण्यातच माझे अस्तित्व गमावून बसलो.
मोठा झालो तरी तेच कामावर ऐका, घरात ऐका, 
लग्न झाले,मुलंबाळं झाले त्यांचे ही ऐका.
लहानपणी ही असेच जीने,नि मोठ्यापनी ही हेच जीने आले,
सर्वांचे ऐकण्यातच सारे आयुष्य निघून गेले.
खूप झाले असे जगून तेव्हा लक्षात आले,
जगता जगता इतरांसाठी स्वतःचे अस्तित्वच हरविले. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अस्तित्वाचा शोध..
#अस्तित्वाचाशोध
हा विषय
@poetisa यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.