Nojoto: Largest Storytelling Platform

"जिवाचं मोल म्हणजे माणूस .. माणसाचं मोल म्हणजे जीव

"जिवाचं मोल म्हणजे माणूस ..
माणसाचं मोल म्हणजे जीवन ; "
आणि जीवन जगतांना माणसाला जीवनाचं मोल 
जे जपायच असत ते म्हणजे "आरोग्य" जे 
धनाहून मूल्यवान असत .. 
आरोग्य उत्तम असेल तरच धन संपत्ती कमवता येते .. म्हणून 
"आरोगयसंपन्न रहा धनसंपन्न आपोआप व्हाल .. !

©Pranjali Dande
  #Dhanteras