Nojoto: Largest Storytelling Platform

थकून चालणार नाही, थांबून चालणार नाही, वाऱ्याच्या व

थकून चालणार नाही,
थांबून चालणार नाही,
वाऱ्याच्या वेगाने चालावं लागेल,
मिळेल ते काम करावं लागेल,
कुणी काहीही म्हणू देत
आपलं काम आपल्याला करावंच लागेल....

©Neeraj Shelke
  #Raat #motivatation #motivate #writer✍ #writer_neeraj #writerneeraj #nojoto❤ #nojotohindi #nojotomarathi #writer