Nojoto: Largest Storytelling Platform

Best nojotomarathi Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best nojotomarathi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about nojoto app kya hai, nojoto kya hai, nojoto love poetry, nojoto love shayari, nojoto love quotes,

  • 151 Followers
  • 1265 Stories

Rashi

Anagha Ukaskar

White "हे असलं प्रेम वगैरे नसतं" असं ऐकलंय आजवर खूप,
पण त्यांनी कुठे पाहिलंय आपल्या नात्याचं हे रूप?

'तू माझा कोण?' यावर लिहिलंय खूप काही,
पण सर्वांना शब्दामागाचे अर्थ उमगतातंच असं नाही.

म्हणून दाखवते तुलाच, माझ्या नाजूक या कविता...
लिहितेही फक्त तुलाच, गाजावाजा न करता.

अजून काय हवं असतं आनंदाने जगण्यासाठी?
लिहावं तर असं मनसोक्त, एकाच व्यक्तीसाठी!

जी दूर राहत असली तरी मनात घर करते...
तिचं असणंच एक कविता, जी कधी न मिटते!

©Anagha Ukaskar #rajdhani_night #Nojoto #nojotomarathi

Neeraj Shelke

विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶)

My Loquacious World

#patience Life #Life_experience #myloquaciousworld #Sabr #marathi #nojotomarathi #viral #Truth AARPANN JAIIN ARTI DEVI(Modern Mira Bai) Sethi Ji Andy Mann #मराठीविचार

read more
काळ सगळं बदलून टाकतो,
 गरज आहे फक्त संयमाची..

©My Loquacious World #patience #Life #Life_experience #myloquaciousworld #Sabr #marathi #nojotomarathi #viral #Truth AARPANN JAIIN ARTI DEVI(Modern Mira Bai) Sethi Ji Andy Mann

Shayra

प्रकृतीची सौंदर्ये #marathi #poem poetry #prakriti #Nature #Beauty #nojotomarathi #MarathiKavita #कविता

read more

My Loquacious World

Good and true relationships are built with hard work, be careful before they break!! #Relationship Life #rishte #marathi #nojotomarathi #HeartBreak #hurt #SAD #myloquaciousworld #मराठीविचार

read more
चांगली आणि खरी नाती,
 मोठ्या कष्टाने तयार होतात, 
तुटण्यापूर्वी काळजी घ्यावी!!

©My Loquacious World Good and true relationships are built with hard work, be careful before they break!!

#Relationship #Life #rishte #marathi #nojotomarathi #HeartBreak #hurt #SAD #myloquaciousworld

My Loquacious World

विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶)

ram gagare

गुपित..
नक्की ना..मला प्रॉमिस कर माझ हे गुपित तु कोणालाच नाही सांगणार.अरे नाही सांगणार, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का?प्रत्येकाने हे वाक्य ऐकलेच असेल,जेव्हा तुम्ही तुमचे गुपित तुमच्या जवळच्या माणसांना सांगतात.पण तुम्हाला खात्री आहे का?की तुमचे गुपित हे गुपित म्हणूनच राहील.ज्यांना आपण आपले जवळचे माणस म्हणतो ते खरंच आपल्या जवळची असतात का!ह्याचा एकदा तरी विचार केला पाहिजे.तसे पाहिले तर प्रत्येकाने आपले गुपित कुणालाच सांगितले नाही पाहिजे,आणि जर सांगावस वाटल तर तो कोणाला सांगणार नाही हे पडताळून पहायला हव.तुमच्याशी गोड बोलतो,तुम्हाला हवा तस वागतो म्हणून कोणी तुमच जवळच होत नाही,आणि खरच त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात नेहमी चांगल  घडाव अस वाटत असेल हे कशावरून?कारण आजकाल लोक तुमच दुःख  रडून ऐकतात आणि हसत हसत दुसऱ्याला सांगतात.काळानुसार नाती बदलतात आणि कधीकाळी जवळची वाटणारी माणस आता विचारपुस ही करत नाही.आणि तसेही दुःख इतरांना सांगितल्यावर मन हलक होत,गुपित सांगितल्यावर नाही.
हे लक्षात असू द्या..!!

©ram gagare #GoldenHour #nojoto🖋️🖋️ #nojotomarathi #Article #writeaway #marathimulga #marathicollab
loader
Home
Explore
Events
Notification
Profile