Nojoto: Largest Storytelling Platform

या समाजामध्ये अनेक *चांगले आणि वाईट* लोकं आपणास पह

या समाजामध्ये अनेक *चांगले आणि वाईट* लोकं आपणास पहायला मिळतात मग ते *विचाराने मोठे असतील किंवा स्वभावाने चांगले* असतील. त्यामधील एखादी व्यक्ती तुम्हाला चांगली वाटली तर तुम्ही त्या व्यक्तीपेक्षा *चांगले आहात*, कारण *दुस-यातील चांगुलपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे*. तसेच दुस-याला मोठं म्हणण्याचा *मोठेपणा* पण तुमच्याकडे आहे. कारण असे *इतरांमध्ये चांगलेपणा पाहणारे आणि त्यांची प्रशंसा करणारे लोक फार कमी आहेत*.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*शुभसकाळ*🙏
*डॉ.सुनिल हरिदास बीड*

©Dr. Sunil Haridas प्रशंसा

#Bhaidooj