Nojoto: Largest Storytelling Platform

व्यक्ती किती ही खंबीर ,लढाऊ वृत्तीची असली तरी काही

व्यक्ती किती ही खंबीर ,लढाऊ वृत्तीची असली तरी काही नाजूक नाती अशी असतात की त्यासाठी त्या व्यक्तीला ही शांत समजूतदार राहवेच लागते,कारण तिच्यासाठी नाती रेशमा प्रमाणे मौल्यवान असतात
##मनस्वी स्पंदने
ल्लवी फडणीस,भोर

©Pallavi Phadnis