Nojoto: Largest Storytelling Platform

आवड लहानपणापासून,गाणी ऐकण्याची कविता वाचण्याची, वि

आवड लहानपणापासून,गाणी ऐकण्याची कविता वाचण्याची,
विचारात नेहमी,कशी काय कला ह्यांना अवगत लिखाणाची.
समोर राहायचे जे आमच्या ते गीते लिहायचे,
एकच छंद जडला मग त्यांना लिहिताना पाहत बसायचे.
ठरवले एके दिवशी मी ही छान सी कविता लिहायची,
मग काय केली सुरुवात शब्द शब्द जोडायची.
झाली जेव्हा माझी पहिला कविता तयार,
दाखवता समोरच्यांना म्हणाले,अरे वाह तू ही हुशार.
चांगलीच स्पूर्ती मिळाली मग लेखन करण्याची,
चारोळी,कविता किंवा लेख लिहिण्याची.
सुरुवात माझ्या लिखाणाची अशी झाली,
कुणाला तरी लिहिताना पाहून मला ही लिहिण्याची आवड झाली. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
तुम्ही कविता का करता?
काय आहे त्या मागची कथा.
मला वाचायला नक्की आवडेल.
मग चला लिहा पटापट.
#कविताकाकरता
#कविता #yqtaai  #collab