Nojoto: Largest Storytelling Platform

अनोळखी वाटेवर ओळखीची नजर, ओळखीच्या नजरेत शब्द मात्

अनोळखी वाटेवर ओळखीची नजर,
ओळखीच्या नजरेत शब्द मात्र अबोल....
अबोल शब्दांचे सुंदर अर्थ नजरेला कळू लागले,
अन् त्या अर्थातच तुझे प्रेम उमलून आले....
लांबचा रस्ता सुद्धा खूप जवळ वाटू लागला,
जेव्हा हाती माझ्या हात तुझा आला.....😍 #अनोळखी वाट#

mohinideshmane5177

Mohini

New Creator