Nojoto: Largest Storytelling Platform
mohinideshmane5177
  • 22Stories
  • 70Followers
  • 206Love
    462Views

Mohini

  • Popular
  • Latest
  • Video
e4740833ecc4a2d7f82b7b601153ff17

Mohini

अवघ्या अवनीला निरोप देता,
 या नभी तो प्रेम रंगीं पसरला.....
अवघ्या अवनीला निरोप देता,
 या नभी तो प्रेम रंगीं पसरला.....
मावळतीचा सूर्य तो,
 अवखळ रात्रीच्या कुशीत विसावला....
अवखळ रात्रीच्या कुशीत विसावला....

©Mohini #मावळतीचासूर्य
e4740833ecc4a2d7f82b7b601153ff17

Mohini

kuchh khwab adhure hi acche lagte hain...
kuchh khwab adhure hi acche lagte hain...
shayad wo acche the isliye adhure reh gaye.... 😊

©Mohini #khwab

13 Love

e4740833ecc4a2d7f82b7b601153ff17

Mohini

उंबरठा

तुझ्या उंबरठ्यातला तो चंद्र 
तिथेच का ग अडखळला,
बावरला तो अन् 
तुझ्यावरच हसू लागला....

तो उंबरठाच जणू
 तुमच्या मधला दुवा आहे, 
का कुणास ठाऊक 
पण तुला तो हवा आहे....

आज त्याच उंबरठ्याला 
तुझे अडखळणे दिसले,
आणि त्या चंद्राला 
पुन्हा हसू फुटले.....

मोकळी होऊन तू
का उंबरठा ओलांडत नाहिस,
चंद्रासोबत त्या 
का तूही हसत नाहिस....

आज कोणीतरी तुझ्या
पायांच्या बेड्यां मध्ये आहे, 
तो चंद्र तुला
 त्याच्याकडे येण्यास खुणावत आहे...

अग तो चंद्रच  आहे
 जो  तुझ्या उंबरठ्यातल चांदण मोजतो,
त्या चांदण्यां मध्येच नाही का
  तुझा चेहरा उजळतो....

मुक्त होऊनी  तू 
तो उंबरठा ओलांड, 
चांदाण्यांसवे त्या
 तुझ्या अंगणात सुखाचा सडा  घाल... उंबरठा....

उंबरठा.... #poem

14 Love

e4740833ecc4a2d7f82b7b601153ff17

Mohini

 😞

13 Love

e4740833ecc4a2d7f82b7b601153ff17

Mohini

मावळतीचा सूर्य पाहिला की कसे उदासीन वाटते,
 पण, जाता जाता आकाशात पसरणारे रंग
मनाला एक नवी उमेद देतात.....

तसच काहिसं आयुष्याच असत, 
एखादी व्यक्ती आपल्यामुळे आयुष्यातून जाते हे कळताच मन उदास होते.....
मावळतीचा सुर्यच जणू........

ती व्यक्ती न गमावण्यासाठी केलेले प्रयत्न,
आकाशात पसरलेल्या त्या रंगांची आठवण करुण देतात......

अन् आयुष्यात भारतात काही नवे रंग, 
असे रंग जे कधीच फिके पडणार नसतात....

अगदी....... ना त्या व्यक्तीकडून
ना आपल्याकडून.......
आयुष्यभर त्या रंगांची उधळण होणार असते,
आकाशात पसरलेल्या त्या रंगांसारखी......🙂 #मावळतीचेरंग
e4740833ecc4a2d7f82b7b601153ff17

Mohini

Tu aaya he aasman main aaj aadha adhura hi sahi,
Tu aaya he aasman main aaj aadha adhura hi sahi.....
Par teri khoobsurati ka jikr aaj sara jamaana karega,
Koi kisiko badhai dega, to koi kisi ke liye aaj dil se dua karega.....🤗 #aadhaadhura
e4740833ecc4a2d7f82b7b601153ff17

Mohini

Khilana to iski fitrat mein hain,
isliye wo khilta hai......
Murjhane ki na fikr use,
fir bhi hamesha khushboo failata hai....
Kash hamari fitrat mein bhi,
kuchh aisa nasha aa jaye....
Murjhane ki chaht mein hi sahi,
kisiko khusboo dene ki
izzazat mil jaye.......🙂 #izzazat
e4740833ecc4a2d7f82b7b601153ff17

Mohini

त्या एका बाहुल्याच्या देण्याने 
तिच्या चेहर्यावरची कळी उमलली...
त्या एका बाहुल्याच्या देण्याने 
तिच्या चेहर्यावरची कळी उमलली...
दिवसभर कामाने थकलेल्या तिच्या 
या बाहुल्याने फक्त एका मिठीची अपेक्षा केली..... 
आज टेडी डे म्हणून तो टेडी घेऊन ही आला तिच्यासाठी, 
पण त्या वेडी कडे वेळ ही नव्हता या थकलेल्या बाहुल्यासाठी....
अनपेक्षितपणे बाहेर येऊन तिने मिठीत त्याला घेतले,
अन्  Happy Hug Day In advance हळूच कानात म्हटले...
त्या वेड्या थकल्या बाहुल्याची वेगळीच फजिती झाली,
अन् Hug Day ची तयारी जोरात सुरू झाली....🤗 #फजिती #
e4740833ecc4a2d7f82b7b601153ff17

Mohini

बेशर्त दोस्ती Ye Khuda tuze sab kuchh pata hai,
Fir na jane tu kyun anjaan hai....
Ye Khuda tuze sab kuchh pata hai,
Fir na jane tu kyun anjaan hai....
Wo chahat hai meri,
Wo chahat hai meri...
Fir bhi na jane teri darbaar mein uski koi aur faryaad hai.... #faryaad

3 Love

e4740833ecc4a2d7f82b7b601153ff17

Mohini

Ye nasha teri chahat ka hoga jo hume sone nahin deta,
Ye nasha teri chahat ka hoga jo hume sone nahin deta.....
Warna jaam mein dubte hi hume nind bulane lagti hain...😍 #love

3 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile