Nojoto: Largest Storytelling Platform

शुभ प्रभात 💐 आज उंच उंच हंड्या बांधल्या जातील, थर

 शुभ प्रभात 💐
आज उंच उंच हंड्या बांधल्या जातील, थर लावले जातील, कुणाचा हात पोहोचेल कुणाचा नाही..
आपण तरी वेगळं काय करतो रोज..रोज थर लावतो, रोज कोसळतो, हंडीला हात मात्र पोहोचत नाही.
 शुभ प्रभात 💐
आज उंच उंच हंड्या बांधल्या जातील, थर लावले जातील, कुणाचा हात पोहोचेल कुणाचा नाही..
आपण तरी वेगळं काय करतो रोज..रोज थर लावतो, रोज कोसळतो, हंडीला हात मात्र पोहोचत नाही.

शुभ प्रभात 💐 आज उंच उंच हंड्या बांधल्या जातील, थर लावले जातील, कुणाचा हात पोहोचेल कुणाचा नाही.. आपण तरी वेगळं काय करतो रोज..रोज थर लावतो, रोज कोसळतो, हंडीला हात मात्र पोहोचत नाही. #poem #nojotophoto