White #आयुष्यात असे अमावस्या.... शब्दवेडा किशोर लटका हा राग भाव हसु अन् सुख सदा असे माझ्या तोंडावर सदा मात्र अंतरी वसे सदा निखारा अनंत वेदनेचा.... पुनवेचा शितल चंद्र जणू आहे माइया हृदयात परि माझ्या आयुष्यात असे कायम अमावस्या ©शब्दवेडा किशोर #आयुष्य_जगताना