शब्दांच्या मोहक प्रवासात लेखणी ही सोबत असते, कवितेच्या गावाला जाताना त्यांची छान जोडी जमते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? शब्दांच्या मोहक प्रवासात... #शब्दांच्यामोहकप्रवासात चला तर मग लिहूया. #collab #yqtaai